
कोल्हापुरात 10 हजारांची लाच घेताना कर निरीक्षक विशाल हापटेला रंगेहात अटक, गुन्हा दाखल
[ad_1] कोल्हापूर: जीएसटीची (GST) रक्कम वेळेत भरली नाही म्हणून दुकानदाराकडून दहा हजारांची लाच घेताना कर निरीक्षक विशाल हापटे (वय 35) याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत विभागाने (Kolhapur Anti Corruption …
कोल्हापुरात 10 हजारांची लाच घेताना कर निरीक्षक विशाल हापटेला रंगेहात अटक, गुन्हा दाखल Read More