आदिवासी विकास महामंडळाचं हजारो क्विंटल धान खराब; गोडाऊन नसल्याच्या फटका धान खरेदीला

[ad_1] Gondia News गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळाद्वारे धान खरेदी करण्यात येते. गोंदिया जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाची 41 केंद्र कार्यरत असून या 41 केंद्रावर सुमारे 6 लाख क्विंटल …

आदिवासी विकास महामंडळाचं हजारो क्विंटल धान खराब; गोडाऊन नसल्याच्या फटका धान खरेदीला Read More

शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही सरकारनं कांदा निर्यातबंदी का केली? नेमकी काय आहेत कारणं?

[ad_1] Onion Export Ban : सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) अडचणीत आहेत. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. …

शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही सरकारनं कांदा निर्यातबंदी का केली? नेमकी काय आहेत कारणं? Read More

बोले तैसा न चाले! 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, सरकारचा मोठा निर्णय; शेतकरी संतप्त

[ad_1] Onion Export Ban : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Onion Farmers) एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे. ही बंदी 31 मार्चपर्यंत असल्याचं सरकारनं सांगितलं होतं. मात्र, …

बोले तैसा न चाले! 31 मार्चनंतरही कांद्यावरील निर्यातबंदी कायम, सरकारचा मोठा निर्णय; शेतकरी संतप्त Read More

200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला ‘लाल चिखल’ 

[ad_1] Tomato Price : सध्या राज्यातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. 200 रुपये किलोन विक्री होणारे टोमॅटो सध्या दोन …

200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला ‘लाल चिखल’  Read More

‘फणसकिंग’ देसाईंचा लंडनच्या कंपनीसोबत करार, कोकणातील शेतकऱ्यांना होणार लाभ

[ad_1] Agriculture News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील लांजा येथील मिथिलेश देसाई (Mithilesh Desai) यांची फणस किंग म्हणून ओळख आहे. त्यांच्या जॅक फ्रुट ऑफ इंडिया या कंपनीचा लंडनमधील (London) सर्क्युलॅरिटी इनोव्हेशन …

‘फणसकिंग’ देसाईंचा लंडनच्या कंपनीसोबत करार, कोकणातील शेतकऱ्यांना होणार लाभ Read More

साखरेच्या दरात तीन टक्क्यांची वाढ, गेल्या सहा वर्षातील सर्वोच्च दरवाढ; निर्यातबंदी होणार का?

[ad_1] Sugar Price : साखरेच्या दरात (Sugar Price) तीन टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या साखरेचे दर हे 37 हजार 760 रुपये प्रति टनापर्यंत वाढले आहेत. ऑक्टोबर 2017 नंतरचे हा सर्वोच्च …

साखरेच्या दरात तीन टक्क्यांची वाढ, गेल्या सहा वर्षातील सर्वोच्च दरवाढ; निर्यातबंदी होणार का? Read More

मसूर डाळीच्या साठ्याबाबत तात्काळ माहिती द्या, अन्यथा कारवाई; केंद्र सरकारचा साठेबाजांना इशारा

[ad_1] Masoor Dal : केंद्र सरकारनं (central government) मसूर डाळीच्या (Masoor Dal) अनिवार्य साठ्याबाबत तात्काळ प्रभावाने माहिती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  सर्व संबंधितांनी दर शुक्रवारी विभागाद्वारे व्यवस्थापित स्टॉक …

मसूर डाळीच्या साठ्याबाबत तात्काळ माहिती द्या, अन्यथा कारवाई; केंद्र सरकारचा साठेबाजांना इशारा Read More

आज मुंबईत संयुक्त किसान मोर्चाचे राज्यस्तरीय अधिवेशन

[ad_1] Samyukt Kisan Morcha : आज मुंबईत (Mumbai) संयुक्त किसान मोर्चाचे (Samyukt Kisan Morcha) राज्यस्तरीय अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शेतकरी प्रश्नांवर चर्चा होणार आहे. मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हे …

आज मुंबईत संयुक्त किसान मोर्चाचे राज्यस्तरीय अधिवेशन Read More

पिकं करपली, तलावातील पाणीही आटलं; औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात भयंकर परिस्थिती

[ad_1] औरंगाबाद : आधी जून महिना आणि आता ऑगस्टही कोरडा गेल्याने मराठवाड्यावर (Marathwada) पाण्याचे मोठं संकट उभं राहिले आहे. याचा मोठं फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसानं ओढ दिल्याने काही दिवसापूर्वी …

पिकं करपली, तलावातील पाणीही आटलं; औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात भयंकर परिस्थिती Read More

भंडाऱ्यात बागायती शेतीतून शेतकऱ्यानं साधली आर्थिक प्रगती

[ad_1] भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्हा हा भात पीक उत्पादक जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचं उत्पादन घेतले जाते. भात पिकातून पाहिजे त्या प्रमाणात नफा …

भंडाऱ्यात बागायती शेतीतून शेतकऱ्यानं साधली आर्थिक प्रगती Read More