‘नोटबंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाखांच्या नोटा जिल्हा बँकेत पडून, तातडीने बदलून द्याव्या’

[ad_1] Hasan Mushrif, कोल्हापूर : नोटबंदीच्या काळातील नोटा आणि नाबार्डने चुकीच्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांची अपात्र ठरविलेली कर्जमाफी या संदर्भात आपण केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे  न्याय मागणार …

‘नोटबंदीच्या काळातील 25 कोटी 27 लाखांच्या नोटा जिल्हा बँकेत पडून, तातडीने बदलून द्याव्या’ Read More

संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ म्हणतात, शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा

[ad_1] <p style=”text-align: justify;”><strong>कोल्हापूर :</strong> शिंदे गटाचे खासदार आणि भाजप महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक यांनी गडहिंग्लज तालुक्यात जाहीर प्रचार सभेत बोलताना करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांवर …

संजय मंडलिकांच्या वक्तव्यावर हसन मुश्रीफ म्हणतात, शाहू महाराजांनी अर्ज भरताना फेरविचार करावा Read More

शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुश्रीफांनी विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं, संजय राऊतांकडून जशास तस उत्तर

[ad_1] Sanjay Raut on Hasan Mushrif : साक्षात देव आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होणार नाही, असं वक्तव्य अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केले होते. मुश्रीफांच्या वक्तव्याला …

शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मुश्रीफांनी विष्णूच्या 13 व्या अवताराला बोलवावं, संजय राऊतांकडून जशास तस उत्तर Read More

कोल्हापूरची निवडणूक पोहोचली पोलिस दरबारी; मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे प्रत्युत्तर

[ad_1] कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) आमचा प्रचाराचा एक राऊंड पूर्ण झाला आहे. कोल्हापूरच्या जनतेमध्ये कोल्हापूरच्या मातीतील छत्रपतींचं व्यक्तिमत्व दिल्लीला पाठवायचं असा विचार आहे, त्यामुळे मोठ्या मताधिक्याने आमची सीट निवडून …

कोल्हापूरची निवडणूक पोहोचली पोलिस दरबारी; मुश्रीफांच्या इशाऱ्याला सतेज पाटलांचे प्रत्युत्तर Read More

तर हे आदराचं स्थान कुठे जाईल? हसन मुश्रीफांनी महाविकास आघाडीच्या प्रचारकांना भरला दम

[ad_1] कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha) उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रचाराने वेग घेतला आहे. सतेज पाटील (Satej Patil) यांच्या खांद्यावर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) प्रचाराची धुरा आहे, महायुतीकडून (Mahayuti) …

तर हे आदराचं स्थान कुठे जाईल? हसन मुश्रीफांनी महाविकास आघाडीच्या प्रचारकांना भरला दम Read More

महायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र! मुश्रीफ- घाटगे-मंडलिकांची बंद खोलीत चर्चा

[ad_1] कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून उमेदवारी मिळणार की नाही या प्रतीक्षेमध्ये असलेल्या कोल्हापुरातील शिंदे गटाच्या दोन्ही खासदारांना पहिल्या यादीमध्ये उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरमध्ये …

महायुतीच्या उमेदवारासाठी कागलचे कट्टर विरोधक एकत्र! मुश्रीफ- घाटगे-मंडलिकांची बंद खोलीत चर्चा Read More

मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा

[ad_1] कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी महायुतीकडून शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज (29 मार्च) भाजप पदाधिकाऱ्यांनी संजय मंडलिक यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त करत गर्भित इशारा सुद्धा …

मदत करून पाच वर्षात फोन उचलले नाहीत, मुश्रीफ आणि मंडलिक आता तुम्ही जुने मित्र विसरा; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा Read More

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं, मी खोटं बोलत असेल तर.. : अजित पवार

[ad_1] कोल्हापूर : शरद पवारांची सभा कोल्हापुरात पार पडल्यानंतर आज (10 सप्टेंबर) अजित पवार गटाची उत्तर सभा झाली. हसन मुश्रीफ यांनी उत्तर सभेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित …

त्याचवेळी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र दिलं, मी खोटं बोलत असेल तर.. : अजित पवार Read More

मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद : अजित पवार

[ad_1] कोल्हापूर : आमच्यावर दबाव होता तो काम करण्यासाठी होता, आमदारांना निधी देण्यासाठी दबाव होता, राज्याच्या कामासाठी दबाव होता. मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद आहे …

मी कुणाच्या दबावाला भीक घालत नाही, आम्ही देखील मराठ्याची औलाद : अजित पवार Read More

बीडमधील सभेचा धडा घेत छगन भुजबळांनी रांगड्या कोल्हापुरात शरद पवारांवर थेट टीका सपशेल टाळली!

[ad_1] कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये सभा पार पडल्यानंतर त्याला उत्तर सभा आज कोल्हापूरमध्ये अजित पवार गटाकडून होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फुटीर अजित पवार …

बीडमधील सभेचा धडा घेत छगन भुजबळांनी रांगड्या कोल्हापुरात शरद पवारांवर थेट टीका सपशेल टाळली! Read More