फक्त RCB नाही, या संघाचेही नशीब फुटकं, कधीच जिंकता आला नाही IPL चषक 

[ad_1] <p style=”text-align: justify;”><strong>IPL 2024 :</strong> आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. दहा संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. आरसीबीला …

फक्त RCB नाही, या संघाचेही नशीब फुटकं, कधीच जिंकता आला नाही IPL चषक  Read More

विराट कोहलीच्या आरसीबीविरोधात धोनीचे कोणते धुरंधर उतरणार? CSK ची संभाव्य प्लेईंग 11

[ad_1] CSK Probable Playing 11, IPL 2024 : आयपीएल 17 व्या हंगामाचा रनसंग्राम आठवडाभरात सुरु होणार आहे. एमएस धोनीचा चेन्नई आणि विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये चेन्नई यांच्यामध्ये सलामीचा सामना रंगणार आहे. …

विराट कोहलीच्या आरसीबीविरोधात धोनीचे कोणते धुरंधर उतरणार? CSK ची संभाव्य प्लेईंग 11 Read More

शाहीन मुंबईत, बाबर आरसीबीमध्ये तर रिझवान चेन्नईत… पाकिस्तानी चाहत्याला भज्जीनं दिलं सडेतोड उत्तर

[ad_1] 2024 IPL : 2008 मध्ये सुरु झालेली आयपीएल स्पर्धा जगभरात प्रसिद्ध आहेत.  पैसा, प्रसिद्धी अन् बरेच काही आयपीएलनं खेळाडूंना दिलेय. त्यामुळे जगभरातील प्रत्येक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायचं असतं. पाकिस्तानमधील खेळाडूंनाही …

शाहीन मुंबईत, बाबर आरसीबीमध्ये तर रिझवान चेन्नईत… पाकिस्तानी चाहत्याला भज्जीनं दिलं सडेतोड उत्तर Read More

IPL  2024 : धोनी म्हणजे विजयाची गॅरंटी, कॅप्टन कूल आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार; हिटमॅन, विराटचे आकडे किती ?

[ad_1] Highest Winning Percentage In IPL : कॅप्टन कूल एमएस धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. 2008 पासून एमएस धोनी आयपीएलमध्ये नेतृत्व करतोय. धोनी खेळत असलेला संघ हमखास प्लेऑफमध्ये …

IPL  2024 : धोनी म्हणजे विजयाची गॅरंटी, कॅप्टन कूल आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार; हिटमॅन, विराटचे आकडे किती ? Read More

IPL 2024 : जसप्रीत बुमराहला 2015 मध्ये मुंबई इंडियन्स दाखवणार होतं बाहेरचा रस्ता, रोहितनं बूम बूमचं बनवलं करिअर

[ad_1] Jasprit Bumrah IPL 2024 : बूम बूम जसप्रीत बुमराह जगातील सर्वात घातक गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. कसोटी असे अथवा वनडे किंवा टी 20 जसप्रीत बुमराह भेदक गोलंदाजी करतो. जसप्रीत …

IPL 2024 : जसप्रीत बुमराहला 2015 मध्ये मुंबई इंडियन्स दाखवणार होतं बाहेरचा रस्ता, रोहितनं बूम बूमचं बनवलं करिअर Read More

यंदा तरी आरसीबी जेतेपद पटकावणार का? 3 हुकमी एक्क्यावर मोठी जबाबदारी

[ad_1] Royal Challengers Bangalore : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना चेन्नई आणि आरसीबी या दोन संघामध्ये होणार आहे. मागील 16 वर्षांत आरसीबीला एकदाही चषकावर …

यंदा तरी आरसीबी जेतेपद पटकावणार का? 3 हुकमी एक्क्यावर मोठी जबाबदारी Read More

कोलकात्याला मोठा धक्का, कर्णधार सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता

[ad_1] Shreyas Iyer, IPL 2024 : आयपीएलला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, पण त्याआधीच कोलकात्याला मोठा धक्का बसला आहे. रणजी सामन्यादरम्यान कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर याची दुखापत बळावली …

कोलकात्याला मोठा धक्का, कर्णधार सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता Read More