
अचानक मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव, सबवेच्या कामासाठी ब्लास्ट केल्यानंतर कंपनीवर गुन्हा
[ad_1] मुंबई: मंत्रालयाच्या आवारात आज अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला, त्यामध्ये मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाच्या काचाही फुटल्या. अचानक झालेल्या या दगडांच्या वर्षावामुळे कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली. सुरक्षारक्षकांनी हे …
अचानक मंत्रालयावर सुरू झाला दगडांचा वर्षाव, सबवेच्या कामासाठी ब्लास्ट केल्यानंतर कंपनीवर गुन्हा Read More