
माझ्यावर प्रेम कर, नाहीतर…; तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं
[ad_1] छत्रपती संभाजीनगर : तरुणाच्या जाचाला कंटाळून एका 16 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. जटवाडा रोडवर असलेल्या ओहर गावात ही तरुणी राहत होती. माझ्यावर प्रेम …
माझ्यावर प्रेम कर, नाहीतर…; तरुणाच्या त्रासाला कंटाळून 16 वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं Read More