राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

[ad_1] Mumbai Vasai Virar Crime : बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचार्‍यांकडून झालेल्या लैंगिक अत्याचार (Badlapur Minor Abuse Case) प्रकरणाची पुनरावृत्ती वसईच्या (Vasai Virar Crime) नायगाव मध्ये घडल्याचे …

राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 16 वर्षीय बालकाने केला 7 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार Read More

दुकानात अडकलेल्या नागरिकांची जेसीबीने सुटका करण्याची वेळ; ठेकेदाराचा नागरिकांच्या जीवाशी खेळ

[ad_1] नालासोपारा : वसई-विरार (Vasai-Virar) शहर महानगरपालिकेच्या ठेकेदाराची काम करण्याची पध्दत नागरिकांच्या जीवावर येवू शकते असा प्रकार समोर आला आहे. गटाराचं काम करणाऱ्या ठेकेदारानं दुकानासमोरील गटार खोदून ठेवल्यानं दुकानदाराला दुकानातच …

दुकानात अडकलेल्या नागरिकांची जेसीबीने सुटका करण्याची वेळ; ठेकेदाराचा नागरिकांच्या जीवाशी खेळ Read More

विरारमध्ये 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवलं जीवन,  कर्जामुळं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता

[ad_1] Virar News : विरारमध्ये (Virar) एका 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे. विरार पूर्व विवा जाहागीड कॉम्प्लेक्स ओम वरदलक्ष्मी सोसायटीच्या बी विंगमधील पहिल्या मजल्यावरील …

विरारमध्ये 27 वर्षीय तरुणाने राहत्या घरी संपवलं जीवन,  कर्जामुळं टोकाचं पाऊल उचलल्याची शक्यता Read More

Virar : बनावट कागपत्रांच्या आधारे 55 इमारतींचं बांधकाम, सात जणांवर गुन्हा दाखल

[ad_1] <p style=”text-align: justify;”>वसई, विरार : बनावट कागदपत्रांच्या आधारे 55 अनधिकृत इमारती बांधल्या प्रकरणात आता पहिल्या दोन इमारतीवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुकृपा 1 आणि गुरुकृपा 2 …

Virar : बनावट कागपत्रांच्या आधारे 55 इमारतींचं बांधकाम, सात जणांवर गुन्हा दाखल Read More

Vasai Virar Buildings Built On Bogus Documents Continue Unabated Even After Destroying The Racket Of Bogus Permits

[ad_1] Vasai Virar: वसई-विरार पालिका, सिडको, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी कार्यालयांच्या बनावट शिक्के आणि लेटरहेड बनवणाऱ्या टोळीचा भांडाफोड विरार पोलिसांनी केल्यानंतर आता याची व्याप्ती वाढत जात आहे. बोगस कागदपत्रांद्वारे अनधिकृत इमारती …

Vasai Virar Buildings Built On Bogus Documents Continue Unabated Even After Destroying The Racket Of Bogus Permits Read More

Vasai Virar Maharashtra Police Arrested Gang Involved In Making Fake Stamps And Letterheads Detail Marathi News

[ad_1] Vasai Virar News :  वसई विरार (Vasai Virar) शहर महानगरपालिकेत घर घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विरार पोलिसांनी शासकीय कार्यालयाचे बनावट शिक्के (Duplicate Stamps) आणि लेटर हेड …

Vasai Virar Maharashtra Police Arrested Gang Involved In Making Fake Stamps And Letterheads Detail Marathi News Read More

Vasai Virar Flood : नालासोपारा शहरातील सखल भागात साचलं पाणी, शहरातील मुख्य रस्ते जलमय

[ad_1] <p>वसई विरार नालासोपारा शहरात मागील चार दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे. &nbsp;आजही सकाळपासून वसई विरार क्षेञात पावसाने आपली दमदार इनिंग सुरु ठेवली आहे. सखल भागात पाणी साचलेलं आहे. मागील …

Vasai Virar Flood : नालासोपारा शहरातील सखल भागात साचलं पाणी, शहरातील मुख्य रस्ते जलमय Read More