Top 10 News Headlines In Marathi Today | ABP Majha Headlines From 4 August 2023: आजची ब्रेकिंग न्यूज, एबीपी माझाच्या सकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

[ad_1]

  • ABP Majha Top 10, 3 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 3 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  • Dancing Plague : काय सांगता… नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू, डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सविस्तर

    Dancing Plague Killed 400 People : डान्सिंग प्लेग म्हणजे नक्की काय? ज्यामुळे नाचता-नाचता 400 जणांचा मृत्यू झाला होता. याची सुरुवात कुठून झाली आणि याबाबत वैज्ञानिकांचं काय मत आहे, जाणून घ्या. Read More

  • Data Protection Bill : लोकसभेत डेटा संरक्षण बिल सादर, उल्लंघन केल्यास कंपन्यांना बसणार 250 कोटीपर्यंत दंड

    Digital Personal Data Protection Bill: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 3 ऑगस्ट रोजी लोकसभेत डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल सादर केलं.  Read More

  • फोनवर हिंदी बोलणं महाग पडलं, इंजिनिअरला नोकरी गमवावी लागली

    Speaking in Hindi: फोनवर हिंदीत किंवा इतर कोणत्याही भाषेत बोलल्याने नोकरी जाऊ शकते, याची तुम्ही कधी कल्पना करू शकता का? मात्र, असे घडलं आहे. Read More

  • Bigg Boss OTT 2 Finale : ‘बिग बॉस ओटीटी 2’चा ग्रँड फिनाले कधी रंगणार, विजेत्याला बक्षीस किती रक्कम मिळणार? घ्या जाणून सविस्तर

    बिग बॉस ओटीटी २ चा फिनाले आता अगदी जवळ आला आहे. अशा स्थितीत ग्रॅण्ड फिनाले कधी होणार, बक्षिसांची रक्कम काय असेल आणि टॉप 3 मध्ये कोण पोहोचेल हे जाणून घेण्याची उत्सुकताही चाहत्यांमध्ये वाढली आहे. Read More

  • Viral Video : “राॅकी और रानी की प्रेककहानी” चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने दिले प्रेक्षकांना सरप्राईज

    “राॅकी और रानी की प्रेककहानी” चित्रटाच्या स्क्रिनिंग दरम्यान रणवीर-आलियाने प्रेक्षकांना अचानक तिथे जाऊन मोठे सरप्राईज दिले आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. Read More

  • भारतात रंगणार WWE चा थरार! भारतीय चाहत्यांची प्रतिक्षा संपली, तारीखही ठरली

    WWE in India : डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) आता भारतात येणार आहे. सप्टेंबर महिन्यात भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या WWE स्टारला पाहण्याची संधी मिळणार आहे. Read More

  • Asian Games 2023 Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धा: टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. पाहा टीम इंडियाचे शेड्युल्ड

    Asian Games 2023 Team India Cricket: आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय पुरुष क्रिकेट संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. Read More

  • Skin Care Tips : पावसाळ्यात सेन्सेटिव्ह त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी, फॉलो करा या 5 टिप्स

    Skin Care Tips : पावसाळ्यात तुमची त्वचा नेहमीपेक्षा जास्त संवेदनशील बनते आणि हे प्रामुख्याने वाढलेली आर्द्रता आणि पर्यावरणीय घटकांमुळे होते. Read More

  • Share Market : शेअर बाजारात आजही मोठी घसरण; Sensex 542 तर Nifty 144 अंकांनी घसरला

    Share Market Closing Bell: स्मॉलकॅप आणि मिडकॅपमध्येही आज घसरण झाल्याचं दिसून आलं.  Read More

  • [ad_2]

    Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *