UPSC चा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला; येथे पाहा निकाल

[ad_1]

UPSC Result 2023 : युपीएससी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएसई मेन्स परीक्षा 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासू शकतात.आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला आहे. युपीएससी परीक्षेमध्ये टॉप रँकमध्ये मुलांचं वर्चस्व दिसून येत आहे. युपीएससी सीएसई मेन्स परीक्षा 2023 मध्ये 1016 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे. 

 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *