Vivek Agnihotri The Vaccine War Release Date And Teaser Out Vivek Ranjan Agnihotri Triggers The Curiosity Of The Vaccine War With An Engaging Teaser To Be Released On 28th Sept After Audience Poll Pallavi Joshi Nana Patekar

Vivek Agnihotri The Vaccine War Release Date And Teaser Out Vivek Ranjan Agnihotri Triggers The Curiosity Of The Vaccine War With An Engaging Teaser To Be Released On 28th Sept After Audience Poll Pallavi Joshi Nana Patekar

[ad_1]

Vivek Agnihotri The Vaccine War Release Date Out : ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या ब्लॉकबस्टर सिनेमानंतर विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) ‘द वॅक्सीन वॉर’ (The Vaccine War) या सिनेमामुळे चर्चेत आहे. आज स्वातंत्र्यदिनी या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

‘द वॅक्सीन वॉर’ कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (The Vaccine War Release Date)

‘द वॅक्सीन वॉर’ हा सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्रींनी या सिनेमाची झलक सोशल मीडियावर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे,”रिलीज डेटची घोषणा… प्रिय मित्रांनो, ‘द वॅक्सीन वॉर’ सत्यकथा हा सिनेमा जगभरात 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणा आहे”. विवेक अग्निहोत्रींच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं आणि सिनेमा ब्लॉकबस्टर होणार असल्याचं सांगत आहेत. 

‘द वॅक्सीन वॉर’ हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित असणार आहे. राजकारणावर आधारित थरार नाट्य प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. भ्रष्ट औषधांच्या कंपनीविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टरांची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नाना पाटेकर (Nana Patekar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), राइमा सेन, सप्तमी गौडा आणि अनुपम खेर (Anupam Kher) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 

विवेक अग्निहोत्री आणि पल्लवी जोशी यांनी नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या कलाकृतींची निर्मिती केली आहे. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी त्यांच्या आगामी बहुप्रतिक्षित ‘द वॅक्सीन वॉर’ चा टीझर आऊट केला आहे. टीझर आऊट झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा कोरोनाकाळावर भाष्य करणारा असणार आहे.

‘द वॅक्सीन वॉर’ हा सिनेमा आधी 15 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण नंतर या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. ‘द वॅक्सीन वॉर’ हा सिनेमा हिंदीसह इंग्रजी, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

The Vaccine War : ‘द वॅक्सीन वॉर’मध्ये झळकणार नाना पाटेकर; विवेक अग्निहोत्रींनी पोस्ट शेअर करत दिली माहिती

.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *